बंद

    मंजूर पदे

    सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळाची (उपकंपनी) कामकाजाकरीता मुख्यालयासाठी एकूण 16 पदे मंजूर करण्यात आली असुन त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

    महामंडळाअंतर्गत मंजूर पदे आणि वेतन श्रेणी
    अ.क्र. पदनाम वेतनश्रेणी मंजूर पदे
    महाव्यवस्थापक वेतन स्तर एस् – 23
    रु.67700 – 208700/-
    उपमहाव्यवस्थापक वेतन स्तर एस् – 23
    रु.67700 – 208700/-
    मुख्य वित्तीय अधिकारी (प्रतिनियुक्ती) वेतन स्तर एस् – 20
    रु.56100 – 177500/-
    मा. अध्यक्षांचे खाजगी सचिव वेतन स्तर एस् – 16
    रु.44900 – 142400/-
    कंपनी सचिव वेतन स्तर एस् – 15
    रु.41800 – 132300/-
    सहायक महाव्यवस्थापक वेतन स्तर एस् – 15
    रु.41800 – 132300/-
    लेखापाल वेतन स्तर एस् – 08
    रु.25500 – 81100/-
    लिपिक – टंकलेखक वेतन स्तर एस् – 06
    रु.19900 – 63200/-
    वाहन चालक वेतन स्तर एस् – 06
    रु.19900 – 63200/-
    १० शिपाई वेतन स्तर एस् – 01
    रु.15000 – 47600/-
    एकूण १६